शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिसीची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

By admin | Updated: November 13, 2016 00:48 IST

हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला.

वर्धा : हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला. पॉलिसी काढून दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे कर्करोगाने निधन झाले. या प्रकरणातील मृताच्या परिवाराला विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते; ण विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी मृताच्या आई-वडिलांनी केली आहे.मृतक उमेश इंगोले यांनी काढलेल्या पॉलिसीची मुदत ३० वर्षाची होती. त्यांनी ती २०१४ मध्ये काढून दोन हप्त्याचा भरणा केला होता. यानंतर उमेश इंगोले यांचे कर्करोगाने २९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. विम्याची ५० लाखांची रक्कम मिळावी या उद्देशाने उमेशच्या आई-वडिलांनी विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कागदपत्रांची पुर्तताही केली. कागदपत्रे देऊन एक वर्षांचा कालावधी लोटला; पण विम्याची रक्कम न मिळाल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. अनेकदा विचारणा करूनही सदर प्रकरणाची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक वर्षापासून अधिकारी एकच उत्तर देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत विम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी मृतकाचे वडील दिनकर इंगोले यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)