शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:15 IST

तालुक्यातील सर्व गावात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देभाजयुमोचे तहसीलदारांसह पोलिसांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : तालुक्यातील सर्व गावात चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उलट-सुटल चर्चेलाही परिसरात उधान आले असून वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी भाजयुमोच्यावतीने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत ठाणेदारांनाही देण्यात आली आहे.तहसील कार्यालयात सदर मागणीचे निवेदन तहसीलदार सीमा गजभिये यांनी तर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत कराळे यांनी स्विकारले. गावात फेरीवाले किंवा विविध साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणाºयांची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. रात्रीच्या वेळी चोरांच्या भीतीमुळे अनेक ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. उलट-सुटल अफवा परिसरात वाºयासारख्या पसरत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. आष्टी शहरात २२ तर तालुक्यात ३५ च्या वर चोºया झाल्या. मात्र, चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना गजानन भोरे, रावसाहेब गोरे, विनोद कौरती, अनिल सिलस्कार, दीपक नेहारे, मोहम्मद अशपाक आदींची उपस्थिती होती.