शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जैन स्थानकात संस्कारांच्या प्रदर्शनीने वेधले अनेकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:52 IST

स्थानिक जैन स्थानक येथे संस्काराची प्रदर्शनी हा कार्यक्रम मुनीश्री प्रश्मरतीविजयजी यांच्या मंगलचरणाने प्रारंभ झाला.

ठळक मुद्देप्रशमरतीविजयजींसह जैन समाजबांधवांची भरगच्च उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक जैन स्थानक येथे संस्काराची प्रदर्शनी हा कार्यक्रम मुनीश्री प्रश्मरतीविजयजी यांच्या मंगलचरणाने प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन मंदिरचे अध्यक्ष योगेंद्र फत्तेपुरिया तर प्रमुख अतिथी म्हणून जैन स्थानकचे अध्यक्ष स्वरूपचंद बोथरा उपस्थित होते.आपण आजपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तुंची, कपड्यांची, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे सेल लागलेली पाहिले असेल; पण ‘संस्कारांचा सेल’ हा कधीही पाहिला नसेल. संस्काराच्या सेलमध्ये आज येथे आपण कशाप्रकारे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येत संस्कारांद्वारे बदल घडवून आणू शकतो, याचे संपूर्ण ज्ञान समाज बांधवांनी घेतले. आजच्या भौतिकतेच्या वादळात नष्ट होत असलेल्या संस्कारांच्या सुरक्षिततेकरिता जैनत्व सुरक्षा संघसद्वारे पहिल्यांदाच वर्धा येथे हे आयोजन करण्यात आले. जैन समाजाद्वारे या उपक्रमाची स्तूती केली जात आहे.जैन समाजाच्या प्रत्येक कुटुंबांनी आपापल्या सदस्यांसोबत या प्रदर्शनीचा लाभ घेतला आणि आपल्या जीवनाला संस्कारांद्वारे कसे बदलता येईल, ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.जैनत्व सुरक्षा संघ हे राष्ट्रीय स्तराचे संघटन आहे. संस्कारांच्या सुरक्षिततेकरिता ते कार्यरत आहे. यात ११ सदस्यांची मूळ टीम आहे. याप्रमाणे देशाच्या १५ झोनमध्ये ११०० पेक्षा अधिक टीम कार्यरत आहे. जैनत्व सुरक्षा संघ संस्कारांच्या सुरक्षेकरिता अनेक प्रकल्प देशभरात चालवित आहे. संस्कारांची प्रदर्शनी हा त्याच उपक्रमातील एक प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले.