शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्याची विक्री करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 22:09 IST

अवैधरित्या देशी कट्ट्याची विक्री करणाºयाला पकडण्याकरिता रचलेल्या सापळ्यातून मुख्य आरोपी पसार झाला तर त्याला सहकार्य करणाºया अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे पोलिसांना चकमा देत मुख्य आरोपी पसार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्यामजीपंत) : अवैधरित्या देशी कट्ट्याची विक्री करणाºयाला पकडण्याकरिता रचलेल्या सापळ्यातून मुख्य आरोपी पसार झाला तर त्याला सहकार्य करणाºया अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी पिस्तुल, काडतूस असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री केली.पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत मुख्य आरोपी टोनिसिंग किसनसिंग बावरी रा. तळेगाव (श्या.पंत) हा पळ काढण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.पोलीस सुत्रानुसार, टोनिसिंग किसनसिंग बावरी रा. तळेगाव(श्या.पंत) हा आर्वी येथील सहकार सभागृहाच्या मैदानात देशी कट्टा (पिस्तुल) घेवून विक्रीकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान टोनिसिंग त्याचा साथीदार नातेवाईक विधीसंघर्षीत बालकासह दुचाकीने पोहोचला. सापळा रचून घेराबंदी करून या दोघांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस असताना टोनीसिंग बावरी हा मोटरसायकल घेवून पसार झाला. पाठलाग करुन त्याच्या अल्पवयीन साथीदारास अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे मॅग्जीन असलेले पिस्टल मिळून आले. या पिस्तुलाची किंमत ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये दोन्ही आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, उदयसिंग बारवाल, नामदेव किटे, हरिदास काकड, दिवाकर परीमल, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडवे, अमित शुक्ला, वैभव कट्टोजवार, दीपक जाधव, अनुप कावळे यांनी केली.