शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पवनार गटात सहा उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

By admin | Updated: February 11, 2017 00:51 IST

नव्याने तयार झालेल्या पवनार गटातीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसून सर्व उमेदवार रिंगणात कायम आहे.

चौरंगी लढत : उमेदवारांची प्र्रचारात आघाडी श्रीकांत तोटे   पवनार नव्याने तयार झालेल्या पवनार गटातीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसून सर्व उमेदवार रिंगणात कायम आहे. पक्षाने तिकीट नाकारली म्हणून बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवल्याने गटातील निवडणुकीची चुरस वाढली आहे. पवनार गटाकरिता सुनिता ढवळे व सीमा साखरकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. सीमा साखरकर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. परंतु पक्षाने शुभांगी हिवरे यांना तिकिट दिल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे न घेता लढण्याचे ठरविले. सुनिता ढवळे यांनी तिनवेळा जि.प. निवडणूक लढविली आहे. त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. यात त्यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आता भाजपच्या उमेदवार शुभांगी हिवरे व काँग्रेसच्या अर्चना टोणपे यांचे तगडे आव्हान असेल. भाजप कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या बोकडे व बसपाच्या महाकाळकर या देखील रिंगणात आहे. त्यामुळे विजय मिळविणे तितकेसे सोपे नसल्याचे दिसून येते. पवनार गणात काँग्रेसचे प्रमोद लाडे व भाजपाचे जयंत गोमासे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात उभे आहे. अपक्ष उमेदवार नितीन कवाडे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे गणातील लढतीची चुरस वाढली आहे. शिवसेनेचे हिवरे, अपक्ष उमेदवार नितीन डुकरे, बसपाचे शालिक काकडे यांच्याकडून कडवे आव्हान मिळू शकते. महाकाळ-साटोडा गणाकरीता भाजपकडून डॉ. भामकर, काँग्रेसकडून अमित गावंडे तर अपक्ष उमेदवार सागर शिंदे यांच्यात तिरंगी लढतीचे चिन्ह आहे. चिन्ह वाटप झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून प्रचार जोरात सुरू झाला आहे. तरी अपक्षांना यात चांगलीच दमछाक करावी लागत असल्याचे दिसते.