शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराचा प्रतिकात्मक पुतळा विसर्जनाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: February 14, 2017 01:30 IST

सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट परिसरातील नाल्यावरील खचलेल्या पुलाची डागडुजी करावी, ...

नऊ आंदोलनकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यातवर्धा : सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट परिसरातील नाल्यावरील खचलेल्या पुलाची डागडुजी करावी, अशी येथील नागरिकांची मागणी होती. हा पूल धोकादायक असून त्याची तात्काळ दुरूस्ती करावी म्हणून वारंवार निवेदन देण्यात आले. या मागणीची पूर्तता न झाल्याने युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी या खचलेल्या पुलात आमदाराचा प्रतिकात्मक पुतळा विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.सिंदी (मेघे) भागातील भाईमारे ले-आऊट भागातील रहिवाशांनी तेथील खचलेल्या पुलाच्या दुरूस्तीकरिता जिल्हाधिकाऱ्यांसह आमदारांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारताना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सदर जीवघेणा ठरणाऱ्या पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल, अशी आश्वासन दिले होते. परंतु, याला बराच कालावधी लोटूनही आश्वासनाची पूर्तत: न केल्याने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर हे आंदोलन केले. पोलिसांनी निहाल पांडे, पलाश उमाटे, विजय आगरे, गौरव वानखेडे, अक्षय बाळसराफ, सोनु हाते, अमीत भोसले, भाष्कर सोनटक्के, प्रमोद बेलेकर यांना ताब्यात घेत रामनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध ६८ बी.पी. कायद्यानुसार कारवाई करून सुटका करण्यात आली. श्रेय लाटण्यासाठी उमेदवारही पोहचलेसदर आंदोलनाची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने काही राजकीय पक्षाचे पुढारी व जि.प. व पं.स निवडणूक रिंगणातील उमेदवार श्रेय लाटण्याकरिता आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलनाला प्रतिसाद पाहुन काही उमेदवारांनी आपण निवडून येऊ वा नाही. परंतु, पुलाची दुरूस्ती नक्कीच करू, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.