शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:26 IST

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे : समस्या निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी कायमस्वरूपी कार्यक्रम म्हणून राबवावा. ४५ व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी आशा गटप्रवर्तकांना लागू करण्यात याव्या. आशा गटप्रवर्तकांना कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी. त्यांना किमान वेतन १८ हजार रुपये देण्यात यावे. सेवानिवृत्तीनंतर आशा गटप्रवर्तकांना प्रत्येक महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य सेवेचा लाभ देण्यात देण्यात यावा. विविध कारणे पुढे करून केल्या जात असलेल्या खाजगीकरणाला पायबंध घालण्यात यावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्त्व अल्का जरादे, मिनाक्षी गायकवाड, अर्चना घुगरे, भैया देशकर, आशा खोंडे, छाया बुरबुरे, अल्का पुरी, रमा ढोले, सुनीता धोंगडे, जयमाला झाडे, राजेंद्र साठे, दीपाली कार्लेकर यांनी केले. आंदोलनात आशा गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी