शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी-देऊरवाडा मार्ग झाला अपघातप्रवण स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:26 IST

आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.

ठळक मुद्देखड्डाराज : रस्त्याची चाळणी झाल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी-देऊरवाडा या मार्गाची दुर्दशा झाल्याने या मार्गावरुन वाहन चालविणे कठीण झाले आहे. मार्गावरील खड्डाराज पाहून हा मार्ग अपघातप्रवन स्थळ झाल्याची ओरड परिसरातील वाहनचालक करीत आहे.आर्वी ते देऊरवाडा हा सहा किलो मीटरचा रस्ता असून हा अमरावती जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आर्वी परिवहन विभागाच्या जवळपास ३२ फेऱ्या या रस्त्यावरून रोज धावतात. तसेच आर्वीला येणाºया तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर आर्वीचे शासकीय तंत्रनिकेतन, चार गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच रूख्मिणीचे प्रसिद्ध मंदिर कौंडण्यपूर येथे असल्याने कौडण्यपुरला जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त याच मार्गाने कौडण्यपुरला जातात. इतका महत्वाचा व वर्दळीचा असलेला हा रस्ता आता खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मागील महिन्याभरात अनेक अपघात या मार्गावर झाले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापही डोळे मिटून आहे. त्यामुळे अपघाचे प्रमाण लक्षात घेता तात्काळ या रस्त्याची दुुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.आर्वी-देऊरवाडा हा आर्वी तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने याची तातडीने दुरूस्ती संबंधित विभागाने करावी, अन्यथा या विरूद्ध तिव्र आंदोलन करण्यात येईल.- दिलीप पोटफोडेअध्यक्ष, आर्वी विधानसभा क्षेत्र युवा स्वाभिमान पक्ष