शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आठवडी बाजारात कर वसूल करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:17 IST

येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वसुली करीत असल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देदुकानदार त्रस्त : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वसुली करीत असल्याचा आरोप आहे. याला आवर घालण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दुकानदारांच्या शिष्ट मंडळाने निवेदन दिले.या निवेदनात दुकानदाराकडून चार ते पाच पट अधिक रक्कम दडपशाहीचा वापर करीत ठेकेदार व त्यांची माणसे वसुल करतात. त्याची पावती देत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. नगरपंचायतीने दुकानदाराकडून नेमकी किती रक्कम पावतीबाबत द्यायची याच्या स्पष्टीकरणाची मागणी केली. या ठेकेदाराच्या अरेरावीला दुकानदार वैतागले असून त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी न्याय देण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. निवेदन देताना निलेश गावंडे, आकाश फाटे, अमोल मानकर, राहुल ठाकरे, राजू फाटे, नानाजी लाखे, अजय फाटे, हरी चंदनसे,किशोर साठे, अवी ठाकरे, जयराम नौकरकर आदि भाजी विक्रेत्या दुकानदारांनी स्वाक्षरीचे निवेदन दिले. भाजी विक्रेत्यासह सर्व दुकान दारांनी न्यायाची मागणी केली आहे.