मूकमोर्चासाठी आवाहन : २३ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वर्धा शहरातून दुचाकीच्या माध्यमातून आवाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तरुण-तरुणांसह असंख्य मंडळी हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झाल्याने शहरात रविवारच्या मूकमोर्चाच्या भव्यतेचा प्रत्यय येत होता.
मूकमोर्चासाठी आवाहन :
By admin | Updated: October 21, 2016 01:56 IST