हेमलता मेघे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवडवर्धा : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष चारूलता टोकस यांच्या अनुमतीने महिला काँग्रेस कमिटीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी हेमलता मेघे यांची फेरनिवड झाली आहे. उपाध्यक्षपदी सुरेखा किटे, पद्मा सुभाष लुंकड, सुनीता चंद्रशेखर झोरे, पुष्पा वामनराव देवतळे, विभा ढगे, मंगला इंगोले यांची निवड झाली. सचिवपदी उज्ज्वला राऊत, गीता मेश्राम, भारती खोंड, नलिनी धनराज पिंपळे, रेखा कांबळे, गीता कुंभारे, रोशना अरुण जानलेकर, लता लोकरे, मंजू शेंडे, संगीता भगत, सोनाली काळे, ठाकरे, दूर्गा सायरे, मंगला कारवटकर, मंगला पिंपळकर, प्रणाली महाजन, तबस्सुम आझमी, गिरजा शिर्डे, पपीता तामखाने, इंदू तुमडाम, सहसचिव अर्चना मून, प्रतिभा ठाकूर, राजश्री देशमुख, कुंदा भोयर, वहेदा शेख, शीतल शिंदे, चेतना खुजे, कल्पना कारवटकर, प्रेमिला भुसारी, लता तळवेकर, रेखा वांदिले, संध्या राऊत, रेखा सोनावणे, अल्का वानखेडे, सुप्रिया शिंदे, उषा काटोले, संगीता केकंडे, शालवंती दाबोडे यांचा समावेश आहे. वर्धा तालुकाध्यक्ष विद्या कळसाईत, शहराध्यक्ष शुभांगी चौधरी, देवळी तालुकाध्यक्ष पुष्पा लांबट, शहर जया गायधने, पुलगाव शहर रंजना पवार, हिंगणघाट तालुका अध्यक्ष महानंदा काळे यांचा समावेश आहे. सदस्यांमध्ये रेखा सुपारे, सुलोचना बागडोदिया, हिना परवीन शेख सराफ, कविता डोडाणी, चारू परमार, रेणुका कुंभारे, स्मीता येरलेकर, हिना तडस, पुष्पा कोल्हे, माया सालवटकर, चंदा पोफळे, रेहानाबी शेख शब्बीर, शबाना कुरेशी, लीना वाडमलकर, आरती चुटके, स्वाती इंगोले, माया गरासे, शुभांगी चौधरी यांचा समावेश आहे. सल्लागार समितीत नलिनी भोयर, वेणू गायकवाड, खडसे, कौशल्या लढी, आशा भुजाडे, वत्सला सुटे, पुष्पा मानकर, खेळ समितीत सायली वाघ, वैशाली सुरकार, एनजीओ आघाडीत प्रतिभा माऊस्कर, सुरेखा भगत, प्राध्यापक आघाडीत साधना तेलरांधे, डॉ. स्मीता वानखेडे, वकील आघाडीत अर्चना वानखेडे, नीना वाण्णळवार, डॉक्टर समितीत डॉ. मीना हिवलेकर, डॉ. रेश्मा रघाटाटे, नाट्य समितीत सायली गवाळे, चित्रा बावणे, प्रसिद्धीप्रमुख अर्चना वानखेडे, प्रियंका मोहोड तर युवती सेलमध्ये करिश्मा बुटे यांचा समावेश आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा महिला काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर
By admin | Updated: October 2, 2016 00:50 IST