शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हिवाळ्यात कॅनल कोरडा

By admin | Updated: January 8, 2017 00:39 IST

रब्बी हंगामात सर्वत्र चना, गहू पिकांना ओलितासाठी पाण्याच्या सुविधेसाठी सिमेंट कॅनलची सुविधा करण्यात आली.

ओलिताची पंचाईत : स्थिती पाहून अधिकारीही अवाक् आर्वी : रब्बी हंगामात सर्वत्र चना, गहू पिकांना ओलितासाठी पाण्याच्या सुविधेसाठी सिमेंट कॅनलची सुविधा करण्यात आली. असे असताना आर्वी तालुक्यातील सावळापूर येथील कोरडा सिमेंट बंधारा पाहून संबंधित विभागाचे अधिकारीही अवाक् झाले. राज्य शासन व मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा कशी देता येईल यावर राज्य शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती. यात जिल्हा व तालुका स्तरावर शेतशिवार परिसरात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सिमेंटचे कॅनल बांधण्यात आले. या कॅनलचे बांधकाम खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून बांधण्यात आले; पण या कॅनलमध्ये रबी हंगामाचे पाणी सोडण्याआधीच या कॅनलला भेगा पडल्याने यात येणारे पाणी वाहून जात आहे. यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात सावळापूर येथील हा सिंचनाचा कॅनल कोरडा पडला असल्याचे दिसत आहे. डिसेंबर महिन्यात या कॅनलला शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणी द्यायचे असताना हा कॅनल कोरडा झाला आहे. यावर सावळापूर येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर सोमकुंवर यांनी संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता सुदेश चचाणे, शाखा अभियंता भारती यांनी या कॅनलची प्रत्यक्ष पाहणी केली. या कॅनला भेगा पडल्याचे निर्दशनास आल्याने तेही अवाक् झाले. या कॅनलला जागोजागी भेगा पडल्या असल्याचे दिसून आले. जलसंधारणाचे ७० लाख वाया या बांधलेल्या कॅनलमधून रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिकाचे पाणी कॅनल निकृष्ट दर्जाचा असल्याने वाहुन गेल्याने हे कॅनल कोरडे पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या परिसरातील पाणी अडविण्यासाठी जलसंधारण विभागाने ७० लाख रुपये खर्च करुन पाणी अडविण्यासाठी तीन बंधारे बांधले; परंतु तेही पाणी अडविण्यासाठी कुचकामी ठरले आहे.