शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसह पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:30 IST

मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देकाळी फित बांधून नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळीफित लावून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. मागण्यांचा विचार होईस्तोवर वरिष्ठांना मोबाईलवर आवश्यक डाटा न पाठविण्यासह मासिक अहवाल देणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले. केंद्र सरकारने केलेल्या कामगार कायद्यात बदल त्वरीत रद्द करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून एक शासकीय आदेश निर्गमित केला. परंतु, राज्य सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नसून त्या आदेशाची अंमलबजाणी करण्यात यावी. मोबाईलची शक्ती बंद करावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. हे आंदोलन आयटकचे दिलीप उटाणे, वंदना कोळणकर, विजया पावडे, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी, मंगला इंगोले, सुनीता टिपले, माला भगत यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.