शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी पुतळ्याजवळ अमित शहा यांचा निषेध

By admin | Updated: June 14, 2017 00:54 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ असे संबोधित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधींना ‘चतुर बनिया’ असे संबोधित केले. यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मौन पाळून नागरिकांनी निषेध नोंदविला. महात्मा गांधी यांच्याबाबत चतुर बनिया, असा अमित शहा यांच्याकडून उल्लेख केला गेला होता. त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधींचा उल्लेख एकेरी भाषेत करण्यात आल्याच्या विरोधात येथील संतप्त नागरिकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एकत्र येत सामूहिक निषेध नोंदविला. याप्रसंगी नागरिकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हारार्पण करून ‘ते’ आमच्याकरिता आणि जगाकरिता आदर्श तसेच आदरनिय आहेत, असा यातून संदेश देण्यात आला. अशा आदर्शाला वारंवार ‘अहंकारी व्यक्ती’ असा एकेरी भाषेचा उपयोग करून महात्मा गांधींचा अनादर करण्याचा प्रयत्न करीत असून ‘या’ व्यक्तीचा नव्हे तर अशा प्रवृत्तीचा जोरदार निषेध करणे आता गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. हा गांधीजींचा अपमान नसून संपूर्ण देशाचा अपमान असल्याची मतेही यावेळी नागरिकांनी व्यक्त केलीत. निषेध कार्यक्रमाला रमेश झाडे, धनंजय बकाने, समीर पांढरे, अभिजीत डाखोरे, राजेश शेंडे, नरेंद्र पोहनकर, कदीर बक्ष, अमोल बोरकर, लिलाधर मडावी, हमीद रझा शेख, सुरेश चौधरी, सुनील भुते, गजानन कलोडे, अमोल मुडे, सुभाष निनावे, राजू मुडे, सनी वासनवार, केशव तितरे, दिनेश हिवंज, गजानन साटोणे, आशिष भोयर, प्रवीण काटवले, उत्तम पोहाणे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.