शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा ‘कुंडीत’ टाकण्याची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: July 15, 2015 02:41 IST

शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे.

सर्वत्र दुर्गंधी : सुजाण नागरिकही यादीतवर्धा : शहरात नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकांमध्ये कचराकुंड्या ठेवून नागरिकांना त्यात कचरा टाकण्याची सोय केली आहे. अद्याप काही ठिकाणी अशा कचराकुंड्या नसल्याने एकीकडे नागरिक ओरड करीत आहे, तर दुसरीकडे कचराकुंड्या असूनही त्यात कचरा न टाकता कुड्यांच्या सभोवताल कचरा टाकून अनेकजण मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांना कचरा हा कचराकुंडीत टाकण्याची ‘अ‍ॅलर्जी’ झाली की काय, असा प्रश्न पडत असून यात अनेक सुजाण नागरिकही असतात.शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिकडे पहावे तिकडे प्लास्टिक कचरा पसरलेला दिसतो. त्यामुळे प्रशासनाप्रती राग निर्माण होणे सहाजिकच आहे. पण याची वेगळी बाजू निदर्शनास येते. असून त्यामुळेच जास्त कचरा शहरात दिसत आहे. आणि ती म्हणजे नागरिकांना असलेली कचराकुंड्यांची अ‍ॅलर्जी. शहरातील बहुतेक ठिकाणी कचराकुंड्या आहेत. परंतु अशा कचराकुंड्यांकडे लक्ष दिले असता या कचराकुंड्या रिकाम्या आणि त्यांच्या सभोवतालच कचरा दिसून येतो. यात ९० टक्के हा प्लास्टिक कचरा असतो हे विशेष. अनेक ठिकाणी आजही कचरा टाकण्याची सोय नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक आम्ही कचरा टाकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित करतात. पण ज्या ठिकाणी अनेक दिवसांपासून कचरा टाकण्याची सोय आहे तिथे मात्र कचरा हा कचराकुंडीत न टाकता इतरत्र टाकला जातो. परिणामी दुर्गंधी पसरते आणि परिसराला अवकळा आल्याचे दिसते. सोय असतानाही नागरिक कचरा योग्य त्या जागी टाकत नसल्यानेही अव्यवस्था वाढत आहे. विशेष म्हणजे यात सुजाण नागरिकांचे प्रमाणही बरेच आहे.(शहर प्रतिनिधी)