शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या बांधकामात गैरप्रकाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:47 IST

निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : काम उच्च प्रतीचे व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्प कालव्याच्या पुलाचे बांधकाम सालोड-पडेगावच्या मुख्य रस्त्यावर करण्यात येत आहे. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड सालोड पडेगाव येथील नागरिकांची आहे.सदर पुलाचे बांधकाम लोकल रेती वापरून केले जात आहे. सदर गैरप्रकार सालोड-पडेगाव या दोन्ही गावांच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे दोन्ही गावातील नागरिकांनी बांधकामाचे स्थळ गाठून अभियंत्यांना या भोंगळ कारभाराची सूचना केली. सदर सूचना लक्षात घेऊन तात्पुरते काम बंद केले; परंतु झालेल्या कामात जो गैरप्रकार झाला. याचे काय करायचे असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी अभियंते निरूत्तर झाले.सदर बांधकाम तळापासूनच लोकल रेतीनी करत असल्यामुळे सदर रस्त्याने ये-जा करणाºयांनी बांधकामावर शंका घेत होते व कामगारांना हटकत होते; पण त्याचे ऐकूण न घेता बांधकाम सुरूच असल्याचे दिसून आले.माझी चुकी झाली. माझ्या पश्चात लोकल रेती वापरण्यात आली. यापुढे वर्धा नदीचीच रेती वापरायला लावतो.- ग.म. गुगल, अभियंता, निम्न प्रकल्प, वर्धामी दररोज वर्धा ते पडेगाव ये-जा करतो. या पुलाचे बांधकाम तळापासूनच माती मिश्रीत (लोकल) रेती वापरून करीत असल्याचे दिसत आहे. यामध्ये मोठा गैरप्रकार होत असावा, असे मला वाटते.-गौरव शेंडे, नागरिक, पडेगावअसे बोगस काम होऊ देणार नाही. अशा बोगस कामाचा फटका आम्हा शेतकºयांनाच बसणार आहे. काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे व वर्धा नदीची रेती वापरून करावे.- नरेंद्र पहाडे, उपसरपंच, पडेगाव