दारूचा ट्रक उलटला... येथील राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उलटला. हा ट्रक अमरावती येथून नागपूर येथे जात होता. दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दारू पळवून नेली.
दारूचा ट्रक उलटला...
By admin | Updated: April 1, 2016 02:24 IST