शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर गजराज; संसार आला उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

कोलगाव येथे आदिवासी बांधवांची १०० घरांची वस्ती आहे. त्यांनी गावातील आबादी जागेवर तुराट्या, ताट्या व टिनाच्या झोपड्या बांधून घरे उभी केली होती. त्यातील काहींना शासकीय घरकुलही मंजूर झाले आहे. पण, त्यांच्याजवळ हक्काची व स्वमालकीची जागा नसल्याने घरकुल बांधकाम करता आले नाही. ग्रामपंचायतीनेदेखील त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : नजीकच्या कोलगाव येथील आबादी जागेवर काही आदिवासी समाज बांधवांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या. बुधवारी ९ मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात खापरी ग्रा.पं. ने त्यांच्या झोपड्यांवर गजराज चालवून अतिक्रमण काढल्याने आदिवासी समाजातील नागरिकांचा संसार उघड्यावर आला.कोलगाव येथे आदिवासी बांधवांची १०० घरांची वस्ती आहे. त्यांनी गावातील आबादी जागेवर तुराट्या, ताट्या व टिनाच्या झोपड्या बांधून घरे उभी केली होती. त्यातील काहींना शासकीय घरकुलही मंजूर झाले आहे. पण, त्यांच्याजवळ हक्काची व स्वमालकीची जागा नसल्याने घरकुल बांधकाम करता आले नाही. ग्रामपंचायतीनेदेखील त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली नाही. अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव मोलमजुरी करून त्या जागेवर वास्तव्य करीत असतानाच त्यांचे अतिक्रमण नियमाकुल झाले नाही, असे कारण समोर करून त्या जागेवर व्यायामशाळा बांधायची असल्याचे सांगून सरपंच प्रमोद गव्हाळे, ग्रामसेवक शेटे यांनी बुधवारी अतिक्रमणावर जेसीबी चालवून आदिवासींचा संसार उघड्यावर आणला.  यावेळी सरपंच प्रमोद गव्हाळे, उपसरपंच पुरुषोत्तम वैद्य, पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले, मंडळ अधिकारी भोले, तलाठी घोडके, पोलीस पाटील कविश कोटंबकार, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. अतिक्रमण असलेली घरे पाडण्यात आल्याने १० ते १५ आदिवासी लोकांचा संसार उघड्यावर आला असून, त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण