शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्याजदर कमी केल्याने शेतकºयांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:59 IST

वणा नागरी बँकेने व्याजदर कमी केल्याने सर्वसामान्य ग्राहक व शेतकºयांना याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर कोठारी : वणा नागरी सहकारी बँकेचा विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वणा नागरी बँकेने व्याजदर कमी केल्याने सर्वसामान्य ग्राहक व शेतकºयांना याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.वणा नागरी सहकारी बँकेच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निर्मेश कोठारी होते. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, उपाध्यक्ष सुरेश सायंकार, संचालक दिलीप जोबनपुत्रा, रमेश गांधी, अ‍ॅड. हेमंत बोंडे, हिंमत चतुर, अक्षय ओस्तवाल, प्रणय डालिया, विपीन पटेल, ज्ञानेश्वर लोणारे, सिद्धार्थ दारूडे, डॉ. रजनी रांका, विद्या भोयर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अक्षय ओस्तवाल यांनी केले तर आभार सुरेंद्र सायंकार यांनी मानले. कार्यक्रमाला पांडूरंग उजवणे, अशोक वांदिले, उत्तम भोयर, वासुदेव गौरकर, मधुकर डंभारे, मधुकर हरणे, डॉ. रमेश रांका, राजेश कोचर, रवी पटेरिया, हरिष वडतकर, पंकज कोचर, रणछोड करवा आदी उपस्थित होते. यावेळी वणा नागरी सहकारी बँकेद्वारे भविष्यात सुरू करणाºया उपक्रमांची माहिती डॉ. निर्मेश कोठारी यांनी दिली.