शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेच्या मार्गानेच उन्नती शक्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:01 IST

देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे;

ठळक मुद्देगोल्डस्मिथ : बुद्ध विहाराचा २१ वा वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढण्याचे आव्हान राष्ट्रासमोर उभे आहे; पण जग अहिंंसेच्या मार्गानेच जिंकता येऊ शकते. अहिंसेत उन्नतीचा मार्ग दडलेला आहे. हिच शिकवण भगवान गौतम बुद्धासह महापुरूष व राष्ट्रसंतांनी दिली, असे मत केंद्रीय दारूगोळा भांडाराचे प्रमुख ब्रिगेडिअर आय.व्ही.ओ.आर. गोल्डस्मिथ यांनी व्यक्त केले.सीएडी कॅम्प येथील बुद्ध विहाराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धम्म मेळावा व सत्कार समारंभही घेण्यात आला. मोहन अग्रवाल यांनी ‘भगवान गौतम बुद्धाच्या अहिंसेच्या शस्त्राने जगातील कोणतेही युद्ध जिंकता येते. त्यांच्या संदेशाने संपूर्ण विश्वात शांती निर्माण करता येते, असे सांगितले. यावेळी इमरान राही, अनिल नरेडी, विहार समितीचे सचिव प्यारेलाल रामटेके, भन्ते माहागो गलणभबई, कमल धम्मोभबई, धम्मबोधी, विशुद्धानंद, उपअभियंता नाईक, अत्तरचंद खत्री, सत्कारमूर्ती मेजर शिवेंद्र त्रिपाठी, डॉ. प्रमोद नितनवरे, नितीन सिदुरकर आदी उपस्थित होते. मे २०१६ च्या रात्री भांडारात झालेल्या अग्निस्फोटात जीव धोक्यात घालणाºया मेजर त्रिपाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दंत शिबिरात डॉ. वैभव व डॉ. विभा पाटणी यांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. प्रास्ताविक रामटेके यांनी, संचालन रंजना जीवने यांनी केले तर आभार सुनील मून यांनी मानले. समाज बांधवानी सहकार्य केले.