शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

आरोग्य सरंक्षक भिंतीवर संदेश लिहिण्याचा मुहूर्त प्रशासनाला गवसला

By admin | Updated: February 2, 2017 00:50 IST

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेपर्यंत आरोग्य विषयक संदेश पोहचविता यावे

कारंजा (घा.) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेपर्यंत आरोग्य विषयक संदेश पोहचविता यावे म्हणून आरोग्ग्य संरक्षक भिंत तयार केली. याकरिता हजारो रूपये खर्च करण्यात आले. मात्र कारंजा तालुक्यात या भिंतीवर एकही संदेश छापला नव्हता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर यावर संदेश लिहण्याचा मुहुर्त प्रशासनाला गवसला. तब्बल आठ महिन्यानंतर या आरोग्य सरंक्षक भिंतीवरील फलकावर आरोग्य संदेश लिहिण्यात आल्याने नागरिकांना आता माहिती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. या फलकावर जि.प. आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम याची माहिती लिहण्यात आली आहे. आरोग्य विषयक सूचना या फलकावर नेहमी लिहिल्या जाव्या, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे. शासनाने याकरिता केलेला खर्च सार्थकी लागेल.(तालुका प्रतिनिधी)