शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खुनातील आरोपींना अटक

By admin | Updated: March 30, 2015 01:47 IST

स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टीलला लोखंडी स्क्रॅबचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकाच्या खून करून ट्रक पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात ...

देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टीलला लोखंडी स्क्रॅबचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकाच्या खून करून ट्रक पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात देवळी पोलिसांना शनिवारी अटक करण्यात आली. रमेश शेषराव परतेकी (२८) व प्रशांत चौधरी (२५) दोन्ही रा. चणकापूर (खापरखेडा) अशी त्यांनी नावे आहेत. पोलीस सुत्रानुसार, स्थानिक औद्योगिक वसाहतीत महालक्ष्मी स्टील फॅक्टरीला लोखंडी स्क्रॅबचा पुरवठा करणाऱ्या ट्रकचा चालक रणजीतसिंग खूशवा याची हत्या करून ट्रक पळविण्यात आला होता. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या चोरीतील ट्रक सावनेर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तपास केला आता असता या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांनाही विचारणा केली असता त्यांनी या मार्गावर जात असलेल्या या ट्रकवर पूर्वीपासून नजर होती. घटनेच्या दिवशी मार्गावर ट्रक अडवून चालक खूशाबा यांना जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला़ त्याची हत्या करून घटनास्थळावरून ट्रक लंपास करून त्यातील माल परस्पर विकल्याची कबुली या आरोपींनी दिली. अटक करण्यात आलेल्या रमेश परतेकी व प्रशांत चौधरी या दोघांवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८२, २०१, १२० ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)