शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस एटीएममुळे खातेदार त्रस्त

By admin | Updated: June 13, 2017 01:11 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाले. त्यामुळे रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी विविध बँकांच्या खातेदारांना सध्या शहराचा फेरफटका मारावा लागत आहे.

एटीएमवर नागरिकांच्या रांगा कायम : रोख उपलब्ध करुन देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाले. त्यामुळे रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी विविध बँकांच्या खातेदारांना सध्या शहराचा फेरफटका मारावा लागत आहे. ज्या एटीएममध्ये रोकड आहे त्या एटीएम समोर रोकड काढणाऱ्यांची लांबच लांब रांग लागत आहे. जवळपास सात महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रभावी कार्यवाही करण्यात येत नसल्याने रोकड काढण्यासाठी रांगेत उभे राहणारे नागरिक बँक अधिकाऱ्यांच्या नावाने बोट मोडताना दिसतात. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची गरज आहे.गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० व १००० च्या जुन्या नोट बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सदर निर्णयानंतर दुसऱ्यादिवशी संपूर्ण एटीएम बंद होते. परिणामी, बँकांमध्येही नागरिकांची गर्दी वाढली होती. सध्या ही परिस्थिती नसली तरी शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याचे चित्र बघावयास मिळते. ज्या एटीएममध्ये ५०० व १०० रुपयांच्या नोटा आहेत त्या एटीएमसमोर दिवसाला व रात्रीला नागरिकांची लांबच लांब लागत आहे. शहरातील मुख्य बाजापेठेतील बहुतांश एटीएम मध्ये रोकड नसल्याने नागरिकांना रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहराचीच वारी करावी लागत आहे.त्यातच नागरिकांना तास-तास भर रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतप्त नागरिकांसह विविध बँकांचे खातेदार बँक अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नावाने बोट मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विविध बँकांच्या एटीएमध्ये रोकडच नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.