शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गाकरिता जमिनी घ्या

By admin | Updated: January 22, 2017 00:36 IST

समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या.

 शासनाला साकडे : अद्याप भूमिका स्पष्ट नाही वर्धा : समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या. अशी मागणी निवेदनातून समृध्दी महामार्ग संघर्ष समितीद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले. जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गाबाबत शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण आहे. नागपूर-मुंबई हा ७१० किलोमीटरचा महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समृध्द करणारा आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील गावातून मार्ग जाणार आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जमीन मोजणीकरिता पत्र पाठविले. याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम कायम आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत शासनाने जमिनी अधिग्रहीत कराव्यात. किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन आखणी बाहेर राहत असल्यास अशी जमीन भूसंपादनद्वारे प्राप्त करता येते, असे परिच्छेद ५ मध्ये नमूद केले आहे. सरसकट जमिनीसाठी भूसंपादन कायदा लागू केला नाही. त्यामुळे भूसंपादन कायद्याअंतर्गत व्हावे अशी मागणी आहे. यावेळी संजय काकडे, श्याम वानखेडे, मिलिंद हिवलेकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)