शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: January 14, 2015 23:14 IST

वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरिता पोलिसांना प्रयत्न करावे लागतात; पण येथील चौकात ते होताना दिसत नाही़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मेडिकल चौकातील गर्दी आणि गलका अपघाताला

सेवाग्राम : वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरिता पोलिसांना प्रयत्न करावे लागतात; पण येथील चौकात ते होताना दिसत नाही़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मेडिकल चौकातील गर्दी आणि गलका अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे़ शाळा व पालकांनी या विद्यार्थ्यांना समज देणे गरजेचे झाले आहे़मेडिकल चौक हा वर्दळीचा आहे़ येथूनच कांढळी, जाम आणि सेवाग्राम व पूढे असे प्रमुख मार्ग गेले आहेत़ या मार्गावर मोठी वाहतूक असते. यात दुचाकी ते अवजड वाहनांचा समावेश असतो़ यातच धुम स्टाइलने दुचाकी दामटणाऱ्या युवकांची भर पडते़ टिप्पर, ट्रक आणि आता ऊसाच्या ट्राल्या नियमित सुरू आहेत़ यातच सायंकाळी करंजी मार्गावरील शाळा सुटली की सायकलने व पायी जाणारे विद्यार्थी रोड व्यापून टाकतात. अनेक बालके तर कशाचीही तमा न बाळगता सैरावैरा धावतात वा सायकल चालवितात. काही चौकात हल्लागुल्ला करताना आढळून येतात. चौकात गटागटाने थांबत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो़ यात आपण चौकातील वर्दळीच्या ठिकाणी थांबलो आहोत, याचे भानही विद्यार्थ्यांना नसते़ रोड व चौकातील विद्यार्थ्यांची वागणूक धोक्याची ठरत आहे़ यामुळे अपघात टाळण्यासाठी पालकांनी जबाबदारीने पाल्यानां सूचना देणे गरजेचे आहे. शिवाय येथे वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)