शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

१० वर्षांत जिल्ह्यात ९१५ कि.मी. रस्तेकाम

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला.

२२६ कोटींचा निधी खर्च : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १३१ कामे पूर्णवर्धा : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला. यामध्ये १३१ कामांचा समावेश आहे. यामाध्यमातून ९१५.२६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. सोमवारपासून जिल्ह्यात सदर योजनेतील रस्त्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती दाखल झाल्यामळे या रस्त्यांच्या बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. सदर योजनेंत २०११-१२ पर्यंतची कामे पूर्णत्वास आल्याचे सदर बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. यानंतरच्या अकराव्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असल्याचे म्हटले जात आहे; मात्र जिल्ह्यातील एकूणच पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांचा ओझरता आढवा घेतला तर कुठेही रस्ते सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. सोमवारपासून जिल्ह्यात मुक्कामी असलेली समिती चौकशीतून काय सत्य बाहेर काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)केंद्रीय समिती प्रत्येक तालुक्यांतील रस्त्यांची कामे बघत आहे. पहिल्या दिवशी हिंगणघाट तालुक्यातील रस्त्यांची चौकशी केली.मंगळवारी ही समिती सकाळी सेलू तालुक्यात गेली होती. दरम्यान, झडशी, आमगाव, दहेगाव, बोंडसुला, वासी, गिरगाव येथील कामे तपासण्यात आली. समिती दुपारी झडशी परिसरात रस्त्याच्या चौकशीकरिता गेली होती; मात्र येथे या समितीतील एकही सदस्य वाहनातून खाली उतरुन नेमकी स्थिती जाणून घेण्याच्या भानगडीत पडला नाही. केवळ गाडीचे दार उघडून या समितीने काढता पाय घेतल्याची माहिती आहे.