शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

८,४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:34 IST

आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.

ठळक मुद्देरब्बेवार : ५५ टक्के शासनाचा तर ४५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा राहणार

आॅनलाईन लोकमतरोहणा : आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.परिसरातील शेतकºयांसाठी संजीवनी ठरणारा आर्वी उपसा सिंचन योजनेची माहिती शेतकºयांना मिळावी या हेतूने येथील ग्रा.पं. कार्यालय व विविध कार्यकारी क्षेत्र संस्थेच्यावतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.सिंचन क्षेत्रात ठिंबक सिंचन द्वारे पाणी पसरविले जाणार आहे. त्याचे नियंत्रण विशिष्ट क्षेत्रापूरते मर्यादीत केल्या जावून पाण्याचा दाब संरक्षित करणार असल्याचे यावेळी उपविभागीय अभियंता हासे यांनी सांगितले. यावेळी ठिंबक सिंचन व तुषार सिंचन याबाबत कार्यवाही सबसीडी, क्षेत्राचे प्रमाण आदी विषयी माहिती पावळ, देशमुख, भेले यांनी दिली. कार्यक्रमाला सरपंच सुनील वाघ, सोसायटी अध्यक्ष भीमराव कुºहाडे, प्रगतीशिल शेतकरी अशोक कुºहाडे, शिरीष वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर योजना दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचा मानस अधिकाºयांनी यावेळी व्यक्त केला. यात ५५ टक्के शासन अनुदान व ४५ टक्के शेतकरी हिस्सा राहणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी हजर होते.