शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

८०० गवंडी कामगारांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: June 13, 2017 01:12 IST

गवंडी बांधकाम मजदूर युनियन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८०० गवंडी कामगारांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.

आरोग्यविषयक मार्गदर्शन : गवंडी बांधकाम मजदूर युनियनचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गवंडी बांधकाम मजदूर युनियन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८०० गवंडी कामगारांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. गवंडी कामगारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याकरिता तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात जिल्ह्यातील गवंडी कामगार उपस्थित होते. यानंतर आरोग्य सुदृढ राखण्याकरिता कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन संघटनेचे राज्य सरचिटणीस खैरे, सुधीर पांगुळ, विरु पांडे, प्रशांत रामटेके व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ चमूने आरोग्य तपासणी केली. यावेळी खैरे यांनी संघटनेच्या या कार्याचे महत्त्व विशद केले. तर सुधीर पांगुळ यांनी गवंडी कामगारांसाठी याप्रकारच्या शिबिराची गरज असल्याचे मत व्यक्त केले. धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे या कामगारांना शक्य नसल्याने हा उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचविण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रामटेके यांनी देखील मार्गदर्शन केले.संघटनेचे सचिव संतोष सेलूकर, अनिल इंगळे, शेख नसीर, विनोद पिंपळकर, गजानन खोब्रागडे, रविंद्र लांबट, ज्ञानेश्वर झिलपे, दिलीप रहांगडाले, यशवंत मानेश्वर, सुनील मेश्राम, बंडु फुलझेले, चरणदास आगलावे, प्रमोद उरकुडे, विठ्ठल रोंघे, भानुदास थुल व पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनाकरिता सहकार्य केले.