शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

७९ वर्षीय जानरावांनी कमावली १०५ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:57 IST

महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि देशात धाव स्पर्धेत सहभागी होत वयाच्या ७९ व्या वर्षी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मूळचे देवळी तालुक्यातील बाभूळगाव (खोसे) येथील रहिवासी जानराव खुशाल लोणकर यांनी १०५ पदकांची कमाई केली.

ठळक मुद्देमुंबई येथे माजी पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्रासह अन्य राज्य आणि देशात धाव स्पर्धेत सहभागी होत वयाच्या ७९ व्या वर्षी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मूळचे देवळी तालुक्यातील बाभूळगाव (खोसे) येथील रहिवासी जानराव खुशाल लोणकर यांनी १०५ पदकांची कमाई केली. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वासी (मुंबई) येथे माजी पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.मुंबई येथे स्वामी विवेकानंद पिस मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांत जानराव लोणकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत पदक मिळविले. या स्पर्धेत पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच नाशिक येथे पोलीस मॅरेशॉनमध्ये लोणकर यांनी सहभाग नोंदवत ३ किलोमीटर अंतर १९ मिनिटात पूर्ण केले. या स्पर्धेत ७९ वर्षे वयोगटात १५ स्पर्धक सहभागी झाले होते. या दोन्ही स्पर्धांसह आजपावेतो त्यांनी १०४ पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी पोलीस महासंचालक ध. ना. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.