शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

कारंजात ६ हजार ९८८ बालकांना पोलिओ डोज पाजणार

By admin | Updated: February 21, 2016 01:29 IST

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २१ फेब्रुवारी २०१६ अन्वये तालुका टास्क फोर्सची समन्वय सभा तहसीलदार एस.जे. मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

आज पल्स पोलिओ लसीकरण : ९९ गावांत १०४ बुथवर सुविधाकारंजा (घा.) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २१ फेब्रुवारी २०१६ अन्वये तालुका टास्क फोर्सची समन्वय सभा तहसीलदार एस.जे. मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सारवाडी आणि कन्नमवारग्राम मिळून तालुक्यातील एकूण ९९ गावांतील १०४ बुथमार्फत ६ हजार ९८८ बालकांना पल्स पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे. तालुक्यातील ३५२ कर्मचारी व ३५ पर्यवेक्षक ही मोहीम सांभाळणार आहेत. तालुक्यातील सर्व पाच वर्षाखालील बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी दिली. रविवार सर्व बुथ, ट्रांसिट आणि मोबाईल टीम या सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या दिवशी सुटलेल्या लाभार्थ्यांना २३ ते २५ फेब्रुवारीला घरोघरी जावून डोज पाजण्यात येणार आहे. याकरिता गावोगावी सूचित करण्याबाबत खंडविकास अधिकारी बी. डब्ल्यू यावले यांनी सूचित केले. सभेला समिती सदस्य म्हणून ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुमित अंबादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बाके, डॉ. एम. के. चापे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी ए. जी. महाडीक, नगर पंचायत प्रतिनिधी अशोक जसुतकर, गटशिक्षण अधिकारी प्रतिनिधी डी. आर. उंबरकर, पर्यवेक्षक व्ही. ए. गिरे उपस्थित होते. एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये यासाठी सदर मोहीम जोरकसपणे राबविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)