शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांनी घेतले पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या खरीप व रब्बी पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिके चांगल्या पद्धतीने घेता यावीत यासाठी पीककर्जाचे वाटप केले जाते. यावर्षी आठही तालुक्यांमध्ये नोव्हेंबरअखेर ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले. बँकांकडून वेळीच पीककर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ज्या बँकांनी कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले त्यांना तत्काळ कर्ज वाटप करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाते. पीककर्ज सहज उपलब्ध व्हावेत म्हणून नजीकच्या बँकांना शेतकऱ्यांना जोडून देण्यात आले आहे. बँकांना पीककर्ज वाटपाचे शाखानिहाय उद्दिष्ट दिले जाते. कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून नियमित आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ५८४ कोटींच्या खरीप व रब्बी पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपामध्ये बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून त्यापाठोपाठ इतरही बँकांनी पीककर्ज वाटप केले आहे, तर काही बँका दिलेल्या पीककर्जाच्या लक्ष्यापासून बऱ्याच दूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकावर कारवाईची गरज आहे. 

रब्बीसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचलजिल्ह्यात रब्बी हंगामही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी ८२ कोटींच्या पीककर्जाची उचल केली आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाने नियोजन केले असून त्यासाठी पीककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ते उपलब्ध करून दिले पाहिजे, असे निर्देशही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती