शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

६० हजार शौचालये व्हायचीय

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची

३१ हजार ८५ पूर्णत्वास : जिल्ह्यात ९५ हजार ८ चे उद्दिष्ट्यवर्धा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची कामे शिल्लक असल्याची बाब जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुढे आली आहे. वर्धा तालुक्यात १५ हजार ९७८, सेलू ११ हजार ४८७, देवळी १२ हजार ७, आर्वी १२ हजार ३२७, आष्टी ७ हजार १०४, कारंजा ८ हजार ३६१, हिंगणघाट १३ हजार ८५७ आणि समुद्रपूर तालुक्यात १३ हजार ८७७ शौचालयाचे बांधकाम करावयाचे होते. मार्च २०१४ पर्यंत वर्धा १६२७, सेलू १६२६, देवळी १३०९, आर्वी १४६३, आष्टी ९१४, कारंजा ४७९१, हिंगणघाट १९६३ आणि समुद्रपूर तालुक्यात २०३० असे एकूण १५ हजार ७२२ शौचालयाचेच बांघकाम पूर्णत्वास झाले. यानंतर २०१४ अखेरची आकडेवाडी विचारात घेतली तर यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धेचा आकडा ४०४८ वर गेला. सेलू ३८००, देवळी ५३५२, आर्वी २६२१, आष्टी २३३४, कारंजा ५८८६, हिंगणघाट ४५९३ आणि समुद्रपूर तालुक्यातील शौचालये बांधकाम झाल्याचा आकडा ४२५१ झाला. वर्षाअखेरीस असे एकूण ३१ हजार ८५ शौचालयाचीच बांधकामे पूर्णत्वास जावू शकली. यामध्ये केवळ ४ हजार ३५८ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धा ९६७, सेलू १४८, देवळी १२२, आर्वी ३६३, आष्टी ३६, कारंजा ८८२, हिंगणघाट १७२४ आणि समुद्रपूर तालुक्यात ११६ शौचालये बांधकामाचा समावेश आहे. मात्र सर्व तालुक्यांचा विचार करता जिल्ह्यात ५९ हजार ५६५ शौचालयाचे बांधकाम अद्यापही शिल्लक असल्याची बाब बैठकीत पुढे आली. ही बांधकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे समजते. याबाबतचे निर्देशही सभाध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी संबधित यंत्रणेला दिले.(जिल्हा प्रतिनिधी)