शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

४.४५ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:19 IST

विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी नाकाबंदी करीत ४.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : एकाला अटक, गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : विशेष पोलीस पथकाने दोन ठिकाणी नाकाबंदी करीत ४.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.प्राप्त माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने सकाळी नाकाबंदी केली. दरम्यान, मोटर सायकल क्र. एमएच ३२ एसी १२२७ द्वारे विशाल भूजंग पवार, प्रकाश चंफतराव बोरकर दोन्ही रा. शिवणी हे मोहा गावठी दारू कांढळी येथे नेत असल्याचे आढळून आले. त्यांना थांबवून दोन प्लास्टिक कॅनमधील १० हजार ५०० रुपयांची ७० लिटर मोहा दारू तथा दुचाकी असा ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यानंतर उब्दा शिवारात नाकाबंदी करण्यात आली. या धाडीत नेहाल बंडू भाजीपाले, राजू उर्फ रजया देवतळे दोन्ही रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट हे कार क्र. एमएच ०२ एयू ५८५३ मध्ये मोहा गावठी दारूची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. थांबण्याचा इशारा करताच चालक राजू देवतळे गाडी उभी करून पसार झाला. नेहालला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २० रबरी ब्लाडरमधील ४०० लिटर मोहा दारू ४० हजार तथा कार असा ३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश इंगोले, कडू, अजय अवचट, शिपाई राहुल गिरडे, संजय सूर्यवंशी, यशवंत गोल्हर आदींनी केली.