शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१२ तासात ३०५.८२ मि.मी. पाऊस

By admin | Updated: July 4, 2016 01:39 IST

दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

जिल्ह्यात आतापर्यंत १८१५.९३ मि.मी. पावसाची नोंद वर्धा : दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस जिल्ह्यातील वर्धा तालुक्यासह आर्वी, सेलू, देवळी, आष्टी (शहीद), हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तालुक्यात सर्वत्र आला. हा पाऊस रविवारी सकाळीही सुरूच होता. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ३०५.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८१५. ९३ मि.मी. पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्या आटोपल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सायंकाळी ५ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात १८.२० मिमी. पावसाची नोंद झाली. हिंगणघाट तालुक्यात ५६.२ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात ४४ मिमी पाऊस पडला. देवळी तालुक्यात ३४.०२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जंगलव्याप्त परिसर अशी ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात ६९ मिमी. आष्टी तालुक्यात २३.६ मि.मी. व कारंजा (घाडगे) तालुक्यात ४०.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यात २०.२ मिमी इतकी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात या १२ तासात ३०५.८२ मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी ३८.२२ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २२६.९९ इतका सरासरी पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)