शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

६१० कुटुंबांना २.६७ कोटींची भरपाई

By admin | Updated: April 27, 2017 00:45 IST

पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात डेल्टा शेडमध्ये ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री स्फोट झाला होता.

दारूगोळा भांडारातील स्फोट : आरटीजीएसद्वारे रक्कम खात्यात वळती वर्धा : पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात डेल्टा शेडमध्ये ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री स्फोट झाला होता. यात १९ जवान शहीद तर १७ जवान जखमी झाले होते. तीन गावांतील घरांचेही नुकसान झाले होते. स्फोटात नुकसान झालेल्या ६१० कुटुंबांना २.६७ कोटी रुपये भरपाई देण्यात आली. बुधवारी आगरगाव व पिपरीच्या कुटुंबांना आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आले. पुलगाव येथील स्फोटामध्ये आगरगाव येथील ४५३ घरांचे नुकसान झाले. त्यांना १९ लाख ७२ हजार ४०० रुपये देण्यात आले. पिपरी येथील ९९ घरांचे नुकसान झाले होते. यात त्यांना ४ लाख ९० हजार ८०० रुपये तर नागझरी येथील ५८ कुटुंबांना २ लाख १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात आली. ही मदत आरटीजीएसद्वारे देण्यात आल्याची माहितीही आ. कांबळे यांनी याप्रसंगी दिली. समन्वय समिती स्थापन करणार वर्धा : केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना आपल्या शेतात विहीर वा बोरवेल करण्याकरिता दारूगोळा भांडारातर्फे अटकाव केला जातो. कधी-कधी त्यांना मारहाण केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी बुधवारी आ. कांबळे यांच्याकडे केल्या. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत जिल्हा प्रशासन आणि दारूगोळा भांडार प्रशासनात समन्वय साधण्याच्या दृष्टिने समन्वय समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांना देण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)