शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२५० आॅनलाईन केंद्र राहणार उशिरापर्यंत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:39 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे१५ सप्टेंबर कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. पुढील दोन दिवस रात्री उशिरापर्यंत शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यासाठी सर्व २५० आपले सरकार सेवा केंद्र व सुविधा केंद्र सुरू राहणार असून याचा शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकºयांची सर्व माहिती जमा होत असून योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ३२ हजार शेतकरी कुटुंबाची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. तसेच अतिशय अडचणीत असलेल्या शेतकºयांच्या घरी जाऊन आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकच अर्ज सादर करावा. स्वतंत्र अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत. स्वतंत्ररीत्या सादर केलेले अर्ज़ लिंक करण्यासाठी सेवा केंद्रावर संपर्क साधावा. मयताच्या थकित कर्जात वारसांनी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करुन घ्यावेत. त्या आधारे अर्जदारांनी स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करावी. संयुक्त खाते धारकांनी घेतलेल्या थकित संयुक्त कजार्पैकी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करून घ्यावेत. त्याधारे स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करण्याचेही कळविण्यात आले आहे.गरमसूरवासियांची अडचण झाली दूरजंगलव्याप्त असलेल्या गरमसूर या गावाच्या परिसरात वाघिणीचा वावर असल्याने या गावात जाऊन सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. अशाच पद्धतीची अडचण असल्यास गावातील शेतकºयांनी महाआॅनलाईनचे प्रतिक उमाटे, सुविधा केंद्राचे नंदकिशोर कावळे, शहजाद शेख यांच्याशी संपर्क साधावा. एकही शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.