शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मदतीस पात्र

By admin | Updated: January 21, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णयवर्धा : शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीत एकूण १९ प्रकरणे समोर ठेवण्यात आली. यातील १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर ४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, पं.स. सभापती कुंदा भोयर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, केम प्रकल्पाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्योबाबतची प्रकरणे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावेत. फेरचौकशीच्या प्रकरणांमध्येही महसूल, पोलीस तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समितीकडे त्वरित सादर करावी. नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अशी प्रकरणे प्राधान्याने पाठवावी, आदी निर्णयही बैठकीत घेण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)