शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१५ जण कृषी सेवकाच्या परीक्षेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:22 IST

कृषी सेवक पदाच्या भरती प्रक्रियेकरिता मंगळवारी भुगाव येथील ओम कॉलेज आॅफ इंजिनिअरींग या परीक्षा केंद्रात लेखी परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देनावात तफावतीचा मुद्दा

ऑनलाईन लोकमतवर्धा : कृषी सेवक पदाच्या भरती प्रक्रियेकरिता मंगळवारी भुगाव येथील ओम कॉलेज आॅफ इंजिनिअरींग या परीक्षा केंद्रात लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी नावात बदल असल्याचे म्हणून तब्बल १५ तरुण-तरुणींना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले.कृषी सेवक पदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ७.३० वाजता बोलविण्यात आले होते; पण प्रत्यक्ष परीक्षा ही सकाळी ९ वाजता घेण्यात येणार होती. या परीक्षा केंद्रावरून सुमारे २०० तरुण-तरुणींची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. या केंद्रावर आलेल्या काही परीक्षार्थ्यांना तुम्ही वेळेच्या नंतर परीक्षा केंद्रावर पोहोचल्याचे कारण पुढे करीत तर काहींना तुमच्या नावात तफावत असल्याचे कारण काढून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. याची माहिती काहिंनी थेट जिल्ह्याधिकाºयांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची संबंधितांना सुचना दिली होती. या संदर्भात केंद्र प्रमुख यांना विचारणा केली असता परीक्षार्थ्यांच्या नावात बदल आणि वेळेत न पोहोचल्याने ही हा प्रकार घडल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडेही पाठपरीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या काही तरुणांनी घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुखाने संपर्क साधून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या; पण त्यांच्या सूचनांकडेही परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुण-तरुणींनी केला आहे.