शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३ सदस्यांनी केले नंदादेवी शिखर सर

By admin | Updated: June 27, 2017 01:18 IST

महाराष्ट्र व गोवा राज्यातील १३ पर्यतारोहकांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर माऊंट ‘नंदादेवी’ शिखराच्या पायथ्यापर्यंत १४ हजार ५०० फुट उंच चढाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी : वर्धेच्या गुजरकर यांनी केले नेतृत्वलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र व गोवा राज्यातील १३ पर्यतारोहकांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर माऊंट ‘नंदादेवी’ शिखराच्या पायथ्यापर्यंत १४ हजार ५०० फुट उंच चढाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यात २१ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांचा समावेश होता. चढाईकरिता अत्यंत कठीण पातळीचे मानले जात असलेल्या ‘नंदादेवी बेस कॅम्प पर्वतारोहन अभियानाचे’ आयोजन मुंबईच्या हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. सदर अभियानाचा शुभारंभ ७ जून रोजी उत्तराखंड राज्यातील चिलमधार ६५०० फुट उंच या ठिकाणावरून चढाईची सुरूवात करण्यात आली. हिमगिरीचे प्रमुख संतोष तेलंगे यांच्या मार्गदर्शनात चढाई दरम्यान लिलम ६०७० फुट उंच, बोगुडीयार ८२०० फुट, मरतोली ११,२५० फुट, रेलकोट १०,२५० फुट व गनधर ११,२०० फुट येथे रात्रीचा विसावा घेत १२ जून रोजी सकाळी ८ वाजता १४ हजार ५०० फुट उंच ‘नंदादेवी शिखराच्या पायथ्यापर्यंत यशस्वी चढाई केली. परतीची चढाई गनधर ते चिलमधार अंतर ४ दिवसांत पूर्ण करून १७ जून रोजी अभियान यशस्वी झाले. ‘नंदादेवी’ शिखर भारत-तिबेट सिमेजवळ असून हा भाग चढाईकरिता कठीण, निरंतर वाहणारा, हिमवारा व असुविधाजनक असल्याने फार कमी पर्वतारोहक या शिखराचे अभियान आयोजित करतात; पण हिमगिरीच्या ट्रेकर्संनी उच्च मनोबल व अजिंक्य साहसाच्या जोरावर ही चढाई यशस्वी केली. गुजरकर यांनी मागील वर्षी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई पूर्ण केलेली असून ते २५ वर्षांपासून हिमालय पर्वतारोहन मोहीम आयोजित करीत आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.