शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

वर्धा जिल्ह्यात १०२ कोंबड्यांचा मृत्यू; कारण अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 13:07 IST

Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतामधील १०२ कोंबड्या मेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कारंजा घाडगे तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतामधील १०२ कोंबड्या मेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. याबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण होत असल्या तरी ज्या शेडमध्ये कोंबड्या ठेवलेल्या होत्या त्या शेडच्या जाळीला छिद्र आहेत त्यामुळे कदाचित शेडमधून मुंगूस जाऊन मुंगसाने त्या कोंबड्या खाल्ल्या असाव्यात अशी शंका बुद्धेश्वर पाटील यांनी वर्तविली आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची सर्वत्र भीती असल्याने मेलेल्या कोंबड्यांचे रिपोर्ट मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.याबाबत पशु वैद्यकीय अधिकारी मुकुंद जोगळेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ह्या कोंबड्या कशाने मेल्या हे सध्या पुण्यावरून रिपोर्ट आल्याशिवाय निश्चित सांगता येणार नाही, रिपोर्ट येण्याकरिता दोन ते तीन दिवस लागतील असे सांगितले.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू