शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 01:42 IST

दुष्यंत गौतम शाजहानपूरहून दिल्लीला जात असताना मुरादाबाद बायपासवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल आणि भाजपचे अनेक नेते दुष्यंत गौतम यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांच्या कारला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अपघात झाला. अपघातानंतर त्यांना खासगी विद्यापीठ टीएमयूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजप नेते दुष्यंत गौतम हे दिल्लीला जात असताना राष्ट्रीय महामार्ग 9 वर हा अपघात झाला. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, ते धोक्याबाहेर आहे.

दुष्यंत गौतम शाजहानपूरहून दिल्लीला जात असताना मुरादाबाद बायपासवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल आणि भाजपचे अनेक नेते दुष्यंत गौतम यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

भाजप नेते तथा मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहांपूरहून दिल्लीला जात असताना दुष्यंत गौतम यांची गाडी उलटली. कार एका बाजूने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, सुदैवाने कारचा दरवाजा उघडल्याने दुष्यंत गौतम खाली पडले. त्याच्या मणक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. तसेच स्नायूंनाही दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाAccidentअपघातhospitalहॉस्पिटल