शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा व्हर्चुअल पासपोर्ट तयार करता येतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 07:10 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देऑनलाईन शाळा म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

- रणजितसिंह डिसले, प्राथमिक शाळा, परितेवाडी  दोन वषार्पूर्वी आमच्या तालुक्यात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याची बातमी पेपरमध्ये आली होती. तो पेपर घेवून अश्विनीआली आणि म्हणाली,  ‘सर पासपोर्ट म्हणजे काय असत?’मी म्हटल,  ‘बाहेरच्या देशांत जाताना आपल्याला आवश्यक  कागदपत्रंपैकी एक!’ती म्हणाली,  ‘मग आपण तर अनेक देशांत व्हर्च्युअल जातो, आपल्याला नाही का लागत पासपोर्ट?’मी नाही असे सांगितले. पण  आपण तुम्हां सर्वांचे पासपोर्ट काढूयात असे सांगितले. आणि मग आम्ही आमच्या सर्व व्हच्यरुअल ट्रीप च्या नोंदी ठेवण्यासाठी खास असे पासपोर्ट प्रिंट करून घेतले. यामध्ये प्रत्येकाची वैयक्तिक माहिती तर आहेच, पण जेंव्हा आम्ही प्रदेशातील शिक्षकांशी, तिथल्या मुलांशी संवाद साधतो त्यावेळी मिळालेली माहिती या पासपोर्ट मध्ये लिहून ठेवतो. आम्ही ज्या देशाला भेट देणार त्याचे नकाशातील स्थान मुले शोधून ठेवतात. आणि परितेवाडी ते त्या देशाची राजधानी यांचे अंतर नकाशाद्वारे मोजून त्याची नोंद पासपोर्टमध्ये करतात. त्या देशातील मुलांशी संवाद साधताना काही वाक्यांचे भाषांतर त्यात लिहिले जाते. त्या मुलांशी संवाद साधताना जे वेगळेपण जाणवलं आणि काय आवडलं याची नोंद त्या पासपोर्ट मध्ये केली जाते. मागील दोन वर्षात काही मुलांनी एक लाख किलोमीटर एवढा व्हर्च्युअल प्रवास केलाय. काहीना 10 पेक्षा जास्त भाषेतील 2-3 शब्द माहिती झाले आहे.  आपण काय शिकलो? याची नोंद करायल हवी ना! मग आता  तुम्ही पण बनवाल न तुमचा पासपोर्ट? मला नक्की सांगा तुमच्या पासपोर्ट मध्ये काय काय आहे ते