शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
3
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
5
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
6
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
7
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
8
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
9
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
10
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
11
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
12
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
13
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
14
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
15
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
16
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
17
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
18
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
19
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
20
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

टूथब्रशने चित्र ? नक्की काढता येतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:05 IST

अगदी हेअरपिन आणि इयरबड वापरून सुध्दा तुम्हाला चित्रं रंगवता येऊ शकतात!

ठळक मुद्दे तुम्हाला नव्या कुठल्या वस्तूंचा भन्नाट वापर करता?

तुम्ही चित्र काढताना वेगवेगळ्या टूल्सचा वापर कधी करून बघितला आहे का? ठसेकाम वेगळं. त्याव्यतिरिक्त. अनेकदा बाजारात महागडी टूल्स मिळतात, पण त्यापेक्षा आपण घरच्याच वस्तू टूल्स म्हणून वापरू शकतो.  उदा. ईयर बड, काटा, टूथ ब्रश, हेअर पिन. यांच्यापासून कसं चित्र काढता येईल हे आज बघूया. साहित्य:   ईयर बड, काटा, टूथ ब्रश, हेअर पिन, रंग, कागद, पेन्सिल कृती: 1) एका कागदावर नक्षीकाम चित्र पेन्सिलने काढून घ्या. 2) आता या नक्षीत रंग भरण्यासाठी आपण वेगवेगळी घरातली टूल्स वापरूया. 3) ईयर बडला पुढे कापूस असतो त्यामुळे हा बड रंगात बुडवून त्यांचे छोटे छोटे ठसे तुम्ही नक्षीत वापरू शकता. कापसामुळे वेगळंच टेक्शचर मिळू शकतं. 

4) टूथ ब्रशला रंग लावून त्याचा वापर स्प्रे सारखा करता येतो. रंग लावलेल्या ब्रशच्या बाजूने अंगठा जोरात फिरवला की स्प्रे केल्यासारखा रंग उडतो. 5) हेअर पिनचं पुढचं टोक छोटे छोटे रंगीबेरंगी बिंदू काढण्यासाठी वापरता येऊ शकतं. 6) आहेत की नाही सोप्या युक्त्या? याखेरीजही तुम्ही घरातल्या इतर वस्तूंचा वापर करू शकता. 7) तुम्हाला नव्या कुठल्या वस्तूंचा भन्नाट वापर करता आला असेल तर त्याविषयी उजार्ला नक्की लिहून पाठवा. तुम्ही वापर केलेलं चित्रही नक्की पाठवा.