शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: शिकण्याची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:46 IST

लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

ठळक मुद्देकौतुकामुळे मुलांचा शिकण्याचा उत्साह अजूनच वाढला आहे.

- चेतन एरंडे

यापूर्वी मुलांनी पालकांपुढे त्यांची शिकण्याची प्रक्रिया सादर केलेली असली तरी आमच्या सर्जनशील पालक गटाच्या बाहेरील लोकांना आणि तेही थेट अमेरिकेतील शिक्षणतज्ञांच्या पुढे ही प्रक्रिया सादर करणो मुलांसाठी नक्कीच आव्हानात्मक होते.पण हे अशक्य असे मुलांना वाटले नाही, त्या साठी त्यांनी आठवडाभर एकमेकांशी इंग्रजी भाषेतून संवाद साधणो, कोण कोणती गोष्ट सादर करणार ते ठरवणो आणि जर कुणाकडे मध्येच इंटरनेट किंवा विजेचा अडथळा आला तर बाजू कशी सावरून न्यायची याची सुद्धा तयारी झाली.अर्थातच त्यामुळे हे सादरीकरण अतिशय यशस्वी झाले  मुलांनी त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाला अतिशय आत्मविश्वसाने उत्तरे दिली. या सादरीकरणामुळे व त्यातून मिळालेल्या कौतुकामुळे मुलांचा शिकण्याचा उत्साह अजूनच वाढला आहे.

या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या बॅच मध्ये थेट बेल्जीयममधून जुई सहभागी होत असे. पण तिची शाळा सुरु झाल्याने तिला पुढे सहभागी होता आले नाही. मुलांची वेळ पाळण्यासाठी सुरु असलेली धडपड, एकमेकांना मदत करण्याची इच्छा आणि कोणताही विषय शिकताना त्याविषयी सखोल चर्चा करण्याची मुलांची सवय मला भारावून टाकणारी होती’, असं निरीक्षण जुईची आई पल्लवी जोशी यांनी नोंदवलं.या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निधीने मुलांसाठी ऑनलाईन एकत्र येऊन कोडी सोडवण्याचा पझल प्लेस हा  उपक्रम सुरु केला. त्याचा मुलांना केवळ वेळ घालवण्यासाठी नाही तर गणित व विज्ञान हे विषय शिकण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी होऊ लागला हे आम्ही पालकांनी जवळून अनुभवले.निधीची आई योगिनी गांधी यांनी दिलेली  ‘या सगळ्यातून मुले काय शिकली यापेक्षा आम्हाला काय काय शिकवून गेली, हे मला जास्त महत्वाचे वाटते’, ही प्रतिक्रिया या संपूर्ण उपक्रमाचे सार आहे!