शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझा दादा सारखा मोबाईलवरच असतो, त्याचं काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 07:45 IST

रोज सात तास मोबाईल

ठळक मुद्देम्हणजे तुमचा वेळही छान जाईल आणि सारखी मोबाईलची आठवणही येणार नाही. 

माझा दादा सध्या रोज सात तास मोबाईल वापरतो. ते योग्य आहे का?  - वैष्णवी नलावडे

वैष्णवी, अतिशय महत्वाचा प्रश्न तू विचारला आहेस. सतत मोबाईलचा वापर आणि सात ते 12 तास दिवसभराचा स्क्रीन टाइम ही अनेकांची समस्या आहे फक्त तुङया दादाची नाही. मुळात इतका प्रचंड स्क्रीन टाइम असणं ही कधीही चांगली गोष्ट नाही. आता आपल्याला करायला काहीच नाहीये त्यामुळे मुलं आणि मोठी माणसंही मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. पण या कसोटीच्या काळातच आपण अधिक काळजी घ्यायला हवी आणि आपला स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाईल आणि टीव्हीचा वापर सीमित करायला हवा. 

स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल? 1. तर त्याची एक सोपी युक्ती म्हणजे आपण कितीवेळ फेसबुकवर घालवला हे तपासण्याचा ऑप्शन असतो.2.  फेसबुकच्या सेटिंगमध्ये गेलं कि युअर टाइम व फेसबुक असा एक ऑप्शन असतो. तिथे आपण दिवसभरात किती वेळ फेसबुकवर होतो हे बघता येतं आणि आपल्याला वेळेचं रिमाइंडर द्यायला तिथे गजरही लावता येतो. 3.  दादाला निदान फेसबुक रिमांडर लावायला सांग. म्हणजे त्याने 1 तासाचा वेळ सेट केला असेल तर 1 तासानंतर फेसबुकच त्याला सांगेल की, झाला एक तास; तुझी फेसबुक वेळ संपली!4.  इतरही सोपे पर्याय आहेत ज्याने स्क्रीनटाईम कमी करता येऊ शकतो. जसं की, घरकाम, व्यायाम, वाचन, झोप घेणं आणि स्वयंपाक शिकणं. 5. दादाला स्वयंपाक येत नसेल तर त्याला सांग, ही मस्त संधी आहे सगळं शिकून घेण्याची. - तुही त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी कर. म्हणजे तुमचा वेळही छान जाईल आणि सारखी मोबाईलची आठवणही येणार नाही.