शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलं स्क्रॅच शिकतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 17:40 IST

लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

ठळक मुद्देआपल्यापुढे येणारी अडचण आपण स्वत:हून कशी सोडवायची

-चेतन एरंडे

मुलांना आपण स्वातंत्र्य देऊन बसलोय तर खरं पण मुलं या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करतील हा प्रश्न आमच्या मनात असतानाच, मुलांनी आता आम्हाला स्क्रॅच प्रोग्रामिंग यायला लागलं आहे आणि आम्ही त्यात एक स्टोरी सुद्धा तयार केली आहे, अशी गोड बातमी आम्हाला महिनाभराने दिली.  ‘ही स्टोरी तुम्ही आम्हाला दाखवाल का?’असं मुलांना विचारल्यावर एका पायावर तयार झाली. आणि आपण आईबाबांना पालकांना जे काही सांगणार आहोत ते त्यांच्यापयर्ंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे म्हणून झपाटून कामाला लागली.लॉकडाऊन असल्याने अर्थातच हि स्टोरी मुलं ऑनलाइनच सांगणार होती, त्यामुळे मुलांनी कुणी कोणता भाग सांगायचा? त्याला किती वेळ लागेल? याची कसून तयारी सुरु केली. जवळपास आठवडाभर तयारी केल्यानांतर मुलांनी पालकांपुढे त्यांनी स्क्रॅचमध्ये तयार केलेली गोष्ट व त्या गोष्टीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत अतिशय आत्मविश्वासाने मांडली. मुलांनी प्रोग्रामिंगमधले बारकावे जसे सांगितले तसेच स्टोरी तयार करण्यासाठी त्यांनी प्रसंग त्यातील पात्र कशी निवडली आणि सॉफ्टवेअरच्या मर्यादा समजून घेऊन त्या गोष्टीत बदल कसे केले? हे पण सांगीतलं.ही गोष्ट बघताना, मुलं फक्त प्रोग्रामिंग शिकली नाहीत तर एकमेकांशी सहकार्य कसं करायचं? आपण जी गोष्ट करायची ठरवली आहे, ती आपल्याला जमायला लागली कि नाही हे कसं ओळखायचं ? आपल्यापुढे येणारी अडचण आपण स्वत:हून कशी सोडवायची? हे सगळं शिकली आहेत.पुढच्या भागात मुलांनी प्रोग्रामिंगमधील पुढचा टप्पा कसा गाठला हे आपण समजून घेणार आहोत.