तुमच्यापैकी कोणी कोणी घरी कुत्र पाळला आहे? किती मजा येते ना, कुत्र्यांबरोबर खेळताना, त्यांच्याशी गप्पा मारताना. त्यांना एकेक गोष्टी शिकवताना. त्यांच्याबरोबर शेकहॅँड करताना, त्यांना बॉल आणायला सांगताना आणि त्यांच्याबरोबर फिरायला जाताना, व्यायाम करताना!कुत्र्याचं पिलू जेव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही, पण काही दिवसांतच त्याचे कान आणि नाक अतिशय तीक्ष्ण होतात.जो आवाज माणसाला सहा मीटर अंतरावरुनही ऐकायला येत नाही, तोच आवाज कुत्र 24 मीटर अंतरावरुनही ऐकू शकतो. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून कुत्रे आपल्याला ब:याचदा भुंकताना दिसतात.
पॉईंटर डॉग ,असा व्यायाम असतो का कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:59 IST
कुत्र्याचा आदर्श घेऊन एक भारी व्यायाम : पॉईंटर डॉग
पॉईंटर डॉग ,असा व्यायाम असतो का कधी ?
ठळक मुद्देकरून पाहा, फार मजा येईल.