शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

SW ने सुरु होणारे काही शब्द वाक्य सोडून पळाले आहेत, प्लिज त्यांना  शोधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 17:03 IST

englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देतर सोडवा पटापट

-    आनंद निकेतन, नाशिक

1. आज एक भारी मज्जा  आहे.2. इथे एकूण पंधरा वाक्यं आहेत, त्या प्रत्येकात एक गाळलेला शब्द आहे3. हा गाळलेला शब्द तुम्ही भरायचा.4. आता त्या क्लू काय? तर हा प्रत्येक शब्द SW या दोन अक्षरांनीच सुरू होतो.5. तर सोडवा पटापट आणि महत्वाचं म्हणजे आधी उत्तरं पाहायची नाहीत, कळलं?

 

1. Cuckoo has a very .…....voice.2. They go up and down. You get to see them in parks and everyone loves to sit on them  -    ........3. You ....…..when you work hard physically, or in the hot weather.4. When you feel cold, you wear a ...... . 5.  A Group of bees is called a ......6  You have to .......  bitter pills, when you are ill.7. Your nose ........when a ball hits it.8. .Please .........The floor, it's very dirty.9. You have to ......... your card to withdraw the money from ATM. 10. It's a graceful, white, waterbird...........11. Fishes ........in water.12. It's an ancient weapon....13. The wipers of the car make this noise -.....14. Leaves came down ........with the wind.15. I am telling the truth.I .........

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!

1. sweet, 2.swing, 3.sweat, 4. sweater, 5.swarm, 6. swallow, 7. swells, 8. sweep, 9. swipe,10. swan, 11. swim,12. sword, 13. swish,14. swirling, 15. swear