शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

एकच उच्चार, पण दोन अर्थ ही  कोणती  गंमत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 07:10 IST

- आनंद निकेतन 1.  आज जरा मजा आहे बरं का हा खेळ म्हणजे. 2. इंग्रजी आणि मराठी भाषेत अगदी ...

ठळक मुद्देकाही इंग्रजी शब्द लपले आहेत,ज्यांचा उच्चार एका मराठी शब्दासारखाच आहे

- आनंद निकेतन

1.  आज जरा मजा आहे बरं का हा खेळ म्हणजे.2. इंग्रजी आणि मराठी भाषेत अगदी सारखाच उच्चार असलेले शब्द असतात, पण त्या दोन्ही भाषेत त्यांचा अर्थ मात्र वेगवेगळा असतो.3. उदाहरणार्थ  calm उच्चार काम. पण इंग्रजीत  calm म्हणजे शांत आणि मराठीत काम म्हणजे आपण करतो ते काम.4. खाली दिलेल्या वाक्यांमध्ये असेच काही इंग्रजी शब्द लपले आहेत,ज्यांचा उच्चार एका मराठी शब्दासारखाच आहे.  पाहा बरं तुम्हाला ते सापडतात का?चला, तर मग करा सुरुवात!

1. What is your name?2. What would you like to be?3. I go to school by bus.4. The station is far away from my house.5. He gave me a piece of cake.6. Mother will come soon.7. Third lesson is more interesting than fifth.8. Tie this rope tightly to that end.9. I tried to solve the puzzles but some are difficult.10. They enjoyed a boat ride in the lake.11. She is washing her face.12. This well is very deep.13. The sweet corn soup is very tasty.14. Our neighbour's son is very naughty.15. Pull the door. Don't push it.16. Mount Everest is the highest peak in the world.

आता, ही घ्या उत्तरं. पण ती आधी बघायची नाहीत, हे आपलं ठरलंय ना आधीच!

1.    name    2.    be    3.    bus    4.    far5.    He,  me,piece    6.    soon    7.    more    8.    rope9.    but, some    10.    they, boat, lake    11.    she, face      12.    well13.    soup    14.    son      15.    pull    16.    peak