शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

तुम्हाला ब्लॉग लिहायचा का ऑनलाइन ? आणि व्हायचं का स्टार रायटर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:27 IST

तो तुमचा तुम्हाला सुरू करता येऊ शकतो. कसा काय? चला, आज शिकूया!

ठळक मुद्देपब्लिश करा. झाला तुमचा ब्लॉग सुरु. 

 इंटरनेटवर एक विशेष जागा असते जिथे कुणीही लिहू शकतं. फेसबुक आणि इतर सोशल मीडियापेक्षा हे वेगळं असतं. याला म्हणतात ब्लॉग्स. आणि ब्लॉग्स लिहिणार्यांना म्हणतात ब्लॉगर्स. ब्लॉग म्हणजे काय?अशी एक जागा जी तुमची असते. तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर या जागेत लिहू शकता. ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला एक आयडी काढावा लागतो. जसा ईमेल आयडी असतो तसंच. मग ते झालं कि तुमचा ब्लॉग तयार होतो. जिथे तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा, हवं तेवढं लिहू शकता आणि हो कुठल्याही भाषेत लिहू शकता. अगदी मराठीतही. जगभर लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर ब्लॉगिंग करतात. तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल तर तो सुरु कसा करायचा हे बघूया. 1) ब्लॉगिंग करण्यासाठी गुगलवर जा आणि creat blog असा सर्च करा. 2) तुम्हाला दोन पर्याय मिळतीलु blogger.com  आणि wordpress.com3) यातला कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. 4)साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला sign up  किंवा create blog  असे ऑप्शन दिसतील. त्यावर क्लिक करा. 5) आतमध्ये तुमचा मेल आयडी आणि इतर माहिती विचारली जाईल. ती भरा. 6) ब्लॉग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे एक मेल आयडी हवा. त्यामुळे आधी मेल आयडी काढा मग ब्लॉग सुरु करा. 7) सगळे तपशील भरून झाले कि लगेच तुमचा ब्लॉग सुरु होईल. 8) आतमध्ये निरनिराळी डिझाइन्स दिलेली असतात. त्यातलं तुमच्या आवडीचं डिझाईन तुम्ही निवडू शकता. 

9) मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी गुगल इंडिक कीबोर्डचा वापर करता येतो. म्हणजे urjaa असं इंग्रजीत लिहिलं की कम्प्युटरवर ऊर्जा अशी अक्षरं उमटतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लेख, कविता, अनुभव ब्लॉगवर लिहा आणि मग ते विचारेल, पब्लिश करायचा का? 10) जर तुम्हाला पब्लिश करण्याची म्हणजेच जगाशी शेअर करण्याची इच्छा असेल तर पब्लिश करा. झाला तुमचा ब्लॉग सुरु.